सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28734 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
227/120
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता.संगमनेर तर्फे व करिता देवयानी कैलास जोशी रिकन्व्हेन्स लिहून घेणार : जेबराज जॉनराज नाडार, यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 227/120 क्षे. 1.50.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6091/2026 दि.27/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 16354 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.