Ferfar #28740 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/42/10
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/1118/2026 दि.16/09/2024 प्रमाणे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार)जोंधळे प्रकाश भाऊसाहेब यांचेकडून थकबाकी र.रु.11232862/-च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार शिवाजी दिगंबर मैड यांचे मौजे घुलेवाडी येथील गट नंबर 257/42/10 क्षे.1.86.15.आर चौ.मी आकार 18.00 रु.पै.या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक /संस्थेचे नाव राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/1118/2026 दि.16/09/2024वरोन नोंद केली असे.