सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28748 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55/11
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी लिहून देणार :कर्जदार-भारत विठ्ठल रेवगडे सह-कर्जदार-सुरेखा संजय बोरकर संमतीदार-विठ्ठल शंकर रेवगडे,बबई विठ्ठल रेवगडे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7220/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 515000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 515000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.