Ferfar #28749 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/14/1/15/16/1
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या खांडगाव शाखा खांडगाव , सह दु.नि. अहिल्यानगर 2
लिहून देणार : कमल हनुमंत गव्हाणे
यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6198/2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269/14/1/15/16/1 बिनशेती क्षेत्र 44.76.00 आर चौ.मी आकार 448.00 रु.पैसे व सर्वे नंबर 269/14/1/15/16/2 बि.शेती क्षेत्र 6.23.00 आर.चौ.मी आकार 63.00 रु.पैसे या मिळकतीवर बांधलेल्या ए विंग इमारतीमधील पहिला मजला फ्लॅट नं.7 बांधीव क्षेत्र 55.09 चौ.मी या मिळकतीवर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा खांडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15,00,000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.