सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28750 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
261/8
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार:धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता राजेश शरद जोशी, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सिताराम मुरलीधर पावबाके, यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 261/8 क्षे. 0.07.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7128/2026 दि.22/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घुलेवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 13220 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे