सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28751 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122/1
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 नुसार आदेश क्र जा.क्र. वि-2/स्वा.सै.भा दुर्वे नाना पत/क.100 वनि85/परवानगी/1762/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये स्वा.सै.भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुलेवाडी ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे कर्जदार सुनिल गंगाधर राऊत यांचे कडून रक्कम रु. 2,12,50,000/- अधिक व्याज अशी थकबाकी आहे. त्यापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार कर्जदार यांचे मौजे घुलेवाडी येथील गट.नं. 122/1 क्षे.0.23 हे.आर व पो.ख 0.02.हे.आर या मिळकतीवरील स्वामित्व व मालकी हक्क याची वहिवाट व भोगवटा संपुष्टात आणून मालमत्ता स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटासाठी स्वा.सौ.भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुलेवाडी ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली असे. उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील आदेश क्र जा.क्र.वि-2/स्वा.सै.भा.दुर्वे नाना पत/क.100 व नि85/परवानगी/1762/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये नोंद केली असे.