Ferfar #28752 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/4
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 नुसार आदेश क्र जा.क्र. वि-2/स्वा. सै.भा दुर्वे नाना पत/क.100 वनि85/परवानगी/1761/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये स्वा.सै.भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुलेवाडी ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे कर्जदार शरद लक्ष्मण पानसरे यांचे कडून रक्कम रु. 80,00,000/- अधिक व्याज अशी थकबाकी आहे. त्यापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार कर्जदार यांचे मौजे घुलेवाडी येथील गट.नं. 154/4 सामाईक क्षे.0.32 हे.आर या पैकी शरद लक्ष्मण पानसरे यांच्या हिस्स्या पुरते या मिळकतीवरील स्वामित्व व मालकी हक्क याची वहिवाट व भोगवटा संपुष्टात आणून मालमत्ता स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटासाठी स्वा.सौ.भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुलेवाडी ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली असे.
उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील आदेश क्र जा.क्र. वि-2/स्वा.सै.भा.दुर्वे नाना पत/क.100 वनि85/परवानगी/1761/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये नोंद केली असे.