सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51460 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
152/346
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा संगमनेर गहाणखत लिहुन देणार : संजय यादव पेंडभाजे रा. संगमनेर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6674-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2014000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/346 क्षेत्र 0.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय यादव पेंडभाजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2014000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.