सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51493 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
135/1/4
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर गहाणखत लिहुन देणार : अनिल गंगाधर हिरे ,अरुण गंगाधर हिरे ,सुनिल गंगाधर हिरे रा. संगमनेर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5465-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1/4 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल गंगाधर हिरे ,अरुण गंगाधर हिरे ,सुनिल गंगाधर हिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.