सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51496 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
72/71/42
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 लिहून घेणार : आय डी बी आय बँक शाखा संगमनेर, लिहून देणार : (कर्जदार)मंशादेवी प्रदीपकुमार मलह, (कर्जदार) प्रदीपकुमार फोजदार मलह यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6628/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1602970/- कर्ज घेऊन मौजे संगमनेर बुद्रुक येथील 1) स.नं.72/71/11 प्लॉट नं. 20 क्षेत्र 137.50 चौ.मी. आकार 317.00 रु.पैसे 2) स.नं.72/71/42 प्लॉट नं.21 क्षेत्र 137.50 चौ.मी आकार 317.00 रु.पैसे 3) स.नं. 72/71/12 प्लॉट नं.22 क्षेत्र 137.50 चौ.मी आकार 317.00 रु.पैसे 4) स.नं. 72/71/21 प्लॉट नं.23 क्षेत्र 137.50 चौ.मी आकार 317.00 रु.पै. या एकूण मिळकतीवर साईलीला अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो तळमजल्यावरील स्टीलटेड ग्राउंड फ्लोअर फ्लॅट नं.3, बांधीव क्षे. 60.40 चौमी (650.00 चौ.फुट) याचा नगरपालिका मिळकत नं. झेड 13017298 एसएएमएन 00016957 या मिळकती वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बँक शाखा संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1602970/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.