सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51510 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
136/32/50/43/139/154/155/17
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर लिहुन देणार : योगेश मधुकर गाडे, विक्रम विजयकुमार गाडे, यश राजेंद्र गाडे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6871/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/32/50/43/139/154/155/17, प्लॉट नं. 20 क्षेत्र 4.50.00 आर चौ.मी. (450.00 चौमी) वर बोजा दाखल करणेबाबत योगेश मधुकर गाडे, विक्रम विजयकुमार गाडे, यश राजेंद्र गाडे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.