Ferfar #51519 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/28
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, संगमनेर,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : अक्षय गुलाबराव ढोले,
यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 80/28 बि.शे. क्षे. 250.00 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6659/2026 दि.30/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 46657 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.