Ferfar #51522 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/89
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर ,
लिहुन देणार : कर्जदार- प्रतिक अशोक कुटे, अशोक बबन कुटे, संमती देणार- सुशिला अशोक कुटे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6879/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/89 क्षेत्र 0.01.55 हे.आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अशोक बबन कुटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.