सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51524 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
130/4
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : समीर ललित शिंदे, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 130/4 क्षे. 0.01.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5277/2026 दि.24/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 31694 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.