सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51525 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
187/15/1/21
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : अन्सार गुलाब पठाण, आस्मा अन्सार पठाण, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 187/15/1/21 क्षे. 0.80.00 आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2039/2026 दि.17/04/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 46020 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.