Ferfar #51526 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/15/1/21
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
आस्मा अन्सार पठाण (खाता क्रमांक 19447) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 187/15/1/21, बिगरशेती क्षेत्र 0.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रिजवान शमशुद्दीन मलिक , (खाता क्रमांक :-22200)गट/सर्व्हे क्रमांक 187/15/1/21 बिगरशेती क्षेत्र 0.8000 आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2040/2026 दिनांक 17/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
संमती देणार : अन्सार गुलाब पठाण.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.