सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51536 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
7/76/1/1/1/1/1
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- यासीरखान इसाकखान पठाण (खाता क्रमांक21185) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/76/1/1/1/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2782 हे.आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी (49.25 चौमी) हे त्यांनी लिहुन घेणार : शकेरा अजीजुर्रहमान शेख , (खाता क्रमांक :-21750)गट/सर्व्हे क्रमांक 7/76/1/1/1/1/1 बिनशेती क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी (49.25 चौमी) याचा सि.स.नं. 4679 यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2805/2025 दिनांक 17/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 65000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.