सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51555 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
128/174
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सोमनाथ रामभाऊ सातपुते, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 128/174, प्लॉट नं.9, बिनशेती क्षे. 100.00 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5747/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 17148 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.