सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51557 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
151/182
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: श्री कुलस्वामी को.ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : शफी नूरमोहम्मद शेख, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 151/182 प्लॉट नं. 28 या मिळकती मध्ये बांधलेल्या शिवकमल कॉम्प्लेक्स या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.2 बांधीव क्षे. 79.51 चौमी, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5717/2026 दि.13/08/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्री कुलस्वामी को.ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 37254 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.