Ferfar #51563 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/8/2
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
जाहेदा अहमद पटेल ,रुबा नाज फैय्याज पठाण - (खाता क्रमांक 21983) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 170/8/2, प्लॉट नं.1 जी, बिगरशेती क्षेत्र 0.0086 आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.0043 आर.चौ.मी (43.00 चौमी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
परवेज अन्वर शेख , (खाता क्रमांक :-22701)गट/सर्व्हे क्रमांक 170/8/2 प्लॉट नं.1 जी, पैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.0043 आर.चौ.मी (43.00 चौमी यामधील आर सी सी स्लॅब इमारत बांधकाम क्षेत्रफळ 890 चौ.फुट
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7055/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.