सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51584 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
129/6/2/3
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 129/6/2/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 21131 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला महेंद्र पोपट अरगडे अपाक सखुबाई उर्फ शकुंतला पोपट आरगडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.