Ferfar #51588 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/63
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 1012/2026 दिनांक 21/08/2026 नुसार सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता.संगमनेर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार राजु मुरलीधर मुर्तडक यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार राजु मुरलीधर मुर्तडक यांचे मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं. 112/63 क्षे. 0.50.00 आर चौ.मी. या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 43310 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 1012/2026 दिनांक 21/08/2026 वरोन नोंद केली असे.