Ferfar #51589 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/104/1
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : हरिष बालकिसन सारडा, दुर्गा हरिष सारडा,
यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 135/104/1 पैकी फ्लॅट नं. 3 व 4 याचे बिल्टअप क्षेत्र 103.81 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7045/2026 दि.16/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 33064 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.