सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51590 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
113/280/1
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ.156/44/256/2026 दि.16/10/2026 प्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) संतोष सोपान क्षीरसागर यांचेकडून थकबाकी र.रु.701186/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे सहकर्जदार नारायण त्रिंबक सोमवंशी यांचे मौजे संगमनेर बुद्रुक येथील गट नंबर 113/280/1 क्षे. 0.00.50 हे.आर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ.156/44/256/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद केली असे.