Ferfar #51598 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186/1/3/40
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : माजीदखान लालखान पठाण,
यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 186/1/3/40 क्षे. 2.33.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5827/2026 दि.16/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 30881 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.