सातबारा Watch

← धामोरी

Ferfar #5999 · धामोरी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
सौरभ संजय ढुमणे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहुन घेणार : साई नर्मदा महिला ग्रा. बि.शेती सह. पत. मर्या., धामोरी लिहुन देणार : संदिप केशव माळी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 147 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6647 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.23 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप केशव माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 73 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.