Ferfar #3189 · मायगाव देवी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- सौरभ संजय ढुमणे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026दि.19/10/2026 रोजी मौजे मायगाव देवी येथील खातेदार
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
1) रघुनाथ बंडु पगारे ,सुरेश बंडु पगारे रा. मायगाव देवी(खाता क्रमांक399) गट/सर्व्हे क्रमांक103, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) रघुनाथ बंडु पगारे ,सुरेश बंडु पगारे रा. मायगाव देवी(खाता क्रमांक399) गट/सर्व्हे क्रमांक103, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूचे दक्षिणोत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
1) रघुनाथ बंडू पगारे , (खाता क्रमांक :-1038)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 आणि पोटखराब क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी
2) सुरेश बंडू पगारे , (खाता क्रमांक :-1039)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7082 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.