Ferfar #4777 · सांगवी भुसार
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
हक्कसोडपत्र करुन देणार : कमलबाई विश्वनाथ म्हस्के, सुमनबाई माधव जाधव यांनी त्यांचे नावे असलेले 1) गट नं. 155 क्षेत्र 0.65 हे. आर. आकार रु. 2.90 पैसे. 2) गट नं. 294 क्षेत्र 0.52 हे. आर. पो.ख. 0.01 हे. आर. आकार रु. 0.80 पैसे. या क्षेत्राचे
हक्कसोडपत्र करुन घेणार : गणपत मुरलीधर कासार यांना मा. दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3122/2014 दिनांक 10/10/2014 नुसार मोबदला र.रु.1/- घेवुन हक्कसोडपत्र करुन दिले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.