सातबारा Watch

← सांगवी भुसार

Ferfar #4782 · सांगवी भुसार

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
दिनकर तुकाराम कातकाडे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- उदय वसंतराव देशमुख रा. सांगवी भुसार (खाता क्रमांक33) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, लागवडीयोग्य क्षेत्र 2.8000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार : आरती किशोर वाकचौरे रा. सांगवी भुसार (खाता क्रमांक :-1792)गट/सर्व्हे क्रमांक 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7219/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.