Ferfar #4786 · सांगवी भुसार
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- दिनकर तुकाराम कातकाडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : लोकनेते मा. पंडितराव (आण्णा) जाधव वि का सेवा सह सो लि ,सांगवी भुसार
लिहून घेणार : फकिरा विठठल शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : सां. भु. वि. का. स.से.ङि क.घे. - 546
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटी पत्रावरुन नोंद केली असे.