Ferfar #7287 · मळेगांवथडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव
आदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2335
आदेश दिनांक : 19/08/2026
कर्जदार अलका संजय वाघ रा. मळेगाव थडी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडुन र.रु.30,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड न झाल्याने मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील आदेश जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2335 दिनांक 19/08/2026 आलेवरुन कर्जदार अलका संजय वाघ रा .मळेगाव थडी यांचेकरीता संजय माधव वाघ रा. मळेगाव थडी यांची मौजे मळेगाव थडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील 1) गट नंबर 395/2 क्षेत्र 0.49 हे. आर. 2) गट नंबर 395/3 क्षेत्र 1.00 हे. आर. (सामाईक क्षेत्र) पैकी संजय माधव वाघ यांचे हिश्याचे क्षेत्र. ही जमिन जप्त केली असे. मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील यांचेकडील आदेश व मा. तहसिलदार कोपरगाव यांचेकडील पत्र शेरा क्र.कावि/RTS/826/2026 दिनांक 10/09/2026 वरुन नोंद केली असे.