सातबारा Watch

← मळेगांवथडी

Ferfar #7288 · मळेगांवथडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
363/2
Talathi
दिनकर तुकाराम कातकाडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव आदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2329 आदेश दिनांक : 19/08/2026 कर्जदार अलका सुखदेव शिवदे रा. मळेगाव थडी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडुन र.रु.30,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड न झाल्याने मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील आदेश जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2329 दिनांक 19/08/2026 आलेवरुन कर्जदार अलका सुखदेव शिवदे रा .मळेगाव थडी यांचेकरीता सुखदेव गोरख शिवदे रा. मळेगाव थडी यांची मौजे मळेगाव थडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील गट नंबर 363/2 क्षेत्र 0.74 हे. आर. सामाईक क्षेत्र पैकी सुखदेव गोरख शिवदे यांचे हिश्याचे क्षेत्र. ही जम‍िन जप्त केली असे. मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील यांचेकडील आदेश व मा. तहसिलदार कोपरगाव यांचेकडील पत्र शेरा क्र.कावि/RTS/823/2026 दिनांक 10/09/2026 वरुन नोंद केली असे.