Ferfar #7304 · मळेगांवथडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 555/4
- Talathi
- दिनकर तुकाराम कातकाडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि, शाखा श्रीरामपुर तर्फे महेश दिलीप कसाार
लिहून घेणार : अरुण रावसाहेब चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 555/4 तपशिल : दिनांक 30/09/2025 रोजी आय डी एफ सी फर्स्ट बँक लि, शाखा श्रीरामपुर चा अरुण रावसाहेब चव्हाण यांच्या नावे र.रु.590000/- कर्ज. - 7102
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक श्रीरामपुर यांचेकडील दस्त क्रमांक 5692/2026 दिनांक 15/09/2026 नुसार रिकन्व्हेन्स करुन दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.