Ferfar #6049 · रवंदे
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 447
- Talathi
- लोखंडे भारती सावळेराम
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावी/आरटीएस/839/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
मा. तहसीलदार कोपरगाव यांचेकडील आदेश क्र.कावी/आरटीएस/839/2026 डी 21/09/2026 अन्वये रवंदे येथील गट नं 447 व 446 या गटांवर कोंडीराम नागू कदम कोंडीराम नागू कदम यांनी केलेल्या राजपत्रान्वये गुरुवार ते बुधवार जून 18-24,2026/जेष्ठ 28-आषाढ 3 शके (M-26141510)कोंडीराम नागू कदम ऐवजी बन्सीलाल नागो कदम असे करण्याचा आदेश मा तहसीलदार यांचेकडून प्राप्त झाला .अदेशावरोन नोंद केली असे.