Ferfar #12607 · कुंभारी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 422
- Talathi
- नितीन दशरथ सांगळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : कुंभारी नं 2 वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. कुंभारी
लिहून घेणार : संजय राधू कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 422 तपशिल : कुंभारी नं. 2 वि.का.से.सह.सोसा.प्र.प.क.घे.संजय हि. - 10260
दिनांक 27/08/2017 रोजी कुंभारी नं.2 वि.का.सह.संस्था कुंभारी चा संजय राधु कदम यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 10904
दिनांक 24/07/2024 रोजी कुंभारी नं.२ वि.का.सेवा सह.सोसायटी चा संजय राधु कदम यांच्या नावे र.रु. 1000000/- कर्ज. - 12101
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 21/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी पत्रावरून नोंद केली असे.