सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #12614 · कुंभारी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
231/5
Talathi
नितीन दशरथ सांगळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : गौतम सहकारी बँक लि.,गौतमनगर लिहून घेणार : प्रकाश विश्वनाथ काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 231/5 तपशिल : विश्वनाथ नामदेव काळे, अशोक विश्वनाथ काळे, दिलीप विश्वनाथ काळे, भाऊसाहेब विश्वनाथ काळे यांचे नावे गौतम सहकारी बँक लि, गौतमनगर कर्ज र.रु. 10000/- - 7309 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँक पत्रावरून नोंद केली असे.