सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #12615 · कुंभारी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
231/5
Talathi
नितीन दशरथ सांगळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित. लिहून घेणार : प्रकाश विश्वनाथ काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 231/5 तपशिल : माहेगाव देशमुख वि का सह सेवा संस्था मर्या इ प क घे अशोक विश्वनाथ काळे यांचा हिस्सा - 2761 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी पत्रावरून नोंद केली असे.