Ferfar #12619 · कुंभारी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1
- Talathi
- नितीन दशरथ सांगळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित.
लिहून घेणार : प्रकाश विश्वनाथ काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : माहेगाव देशमुख वि का सह सेवा संस्था मर्या. इ.प.क.घे. भाऊसाहेब विश्वनाथ काळे यांचा हिस्सा - 3003
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी पत्रावरून नोंद केली असे.