Ferfar #7059 · माहेगांव देशमुख
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/5
- Talathi
- पवन विनायक भडांगे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहुन देणार:- प्रतिभा रविंद्र शेळके ,प्रविण दत्तात्रय डघळे ,प्रविण भाऊसाहेब पवार ,भास्कर दत्तात्रय डघळे ,शरद भाऊसाहेब पवार ,शोभा भानुदास करडक ,योगिता अनिल चोळके (खाता क्रमांक :- 1176) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 35/5 हक्का सह हक्कसोड
लिहुन घेणार:-जिजाबाई दत्तात्रय डघळे ज्ञानेश्वर राजाराम डघळे, यांना दुय्यम निबंधक जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 2153-2026 दिनांक 28/03/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
सदर हक्कसोडपत्राची नोंद फेरफार क्र 6945 नुसार सदर गट क्र. वरील कब्जेदार सदरी घेतलेली आहे. मात्र हक्कसोड लिहून देणार यांची इतर हक्कातील नावे दुय्यम निबंधक जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 2153-2026 दिनांक 28/03/2026 अन्वये कमी करणेत आली. दुय्यम निबंधक जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 2153-2026 दिनांक 28/03/2026 तसेच सूची क्र.2 वरून नोंद.