Ferfar #3634 · कोळपेवाडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- पवन विनायक भडांगे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार:- रंजना ज्ञानदेव महाजन, राजेश ज्ञानदेव महाजन, दत्तू ज्ञानदेव महाजन (खाते क्र.1447) गट क्र 73 यांनी त्यांचे मालकीचे गट क्र 73 मधील अविभक्त हिश्याचे एकूण क्षेत्र 0.10 हे आर च्या पूर्व बाजूच्या बांधाने उत्तरेकडून दक्षिणेकडे असा 82 फूट लांब व 13.25 फूट रुंद असे एकूण 0.01 हे आर क्षेत्र अंतर्भूत असलेला रस्ता
लिहून घेणार:- आबा रंगनाथ व्हडगर(खाते क्र. 607) यांचेतर्फे वारस बाबासाहेब आबा व्हडगर,अशोक आबा व्हडगर गट क्र. 87
भाऊसाहेब रामदास हाळनोर (खाते क्र 1071) गट क्र 88
कविता भाऊसाहेब हाळनोर (खाते क्र 1265) गट क्र 86
जिजाबाई राधु शेरमाळे (खाते क्र. 593) गट क्र. 90
राधु म्हाळू शेरमाळे (खाते क्र. 387) गट क्र. 90
यांना त्यांचे मालकीचे गट क्र 87, 88, 90 मध्ये येणे जाणे साठी दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 3118/2026 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन लिहून दिला असे. दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 3118/2026 दिनांक 18/05/2026 तसेच सूची क्र. 2 वरून नोंद.