Ferfar #12118 · सुरेगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 136/2
- Talathi
- सविता रमेश वानखेडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुष्पक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत
गहाणखत लिहुन देणार : विकास शामराव जाधव रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7029-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/2 क्षेत्र 3.9631 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास शामराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.