Ferfar #12120 · सुरेगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- सविता रमेश वानखेडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्तदिगंबर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत शहाजापुर
गहाणखत लिहुन देणार : विलास मनोहर वाबळे रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7052-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 0.2975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास मनोहर वाबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.