सातबारा Watch

← सुरेगांव

Ferfar #12124 · सुरेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
136/4/31/प्लॉट
Talathi
सविता रमेश वानखेडे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर गहाणखत लिहुन देणार : सविता भाऊसाहेब हालवर रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7264-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/4/31/प्लॉट नं/51 क्षेत्र 1.6709 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता भाऊसाहेब हालवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 136/4/31/प्लॉट नं/51