सातबारा Watch

← सुरेगांव

Ferfar #12129 · सुरेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
478, 517
Talathi
सविता रमेश वानखेडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त दिगंबर ग्रामीण बिगरशेती सहकरी पतसंस्था मर्यादित शहजापुर, गहाणखत लिहुन देणार : निखील विष्णू सोनवणे रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7365-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 478, 517 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील विष्णू सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.