सातबारा Watch

← सुरेगांव

Ferfar #12133 · सुरेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
सविता रमेश वानखेडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त दिगंबर ग्रामीण बिगरशेती सहकरी पतसंस्था मर्यादित शहजापुर गहाणखत लिहुन देणार : उदय गोरख सोनवणे रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7364-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय गोरख सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.