सातबारा Watch

← सुरेगांव

Ferfar #12141 · सुरेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1, 109/2, 110/1, 110/2, 110/3, 111/1, 116, 120/1, 120/2, 121, 122, 125, 139, 147, 149, 150, 176/2, 196, 201/2, 41, 42, 43, 44, 45, 46, 48, 49, 51, 53, 54, 59, 61, 62, 63, 64, 65, 67, 68, 69
Talathi
सविता रमेश वानखेडे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहून घेणार : दि. अहमदनगर डीस्ट्रीक्ट सेंट्रल को- ऑप बँक लि., कोपरगाव लिहून देणार : कर्मविर शंकरराव काळे सहकारी साखर कारखना लि गौतमनगर रा. यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7483/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 232798000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42, 43, 44, 45, 46, 48, 49, 51, 53, 54, 59, 61, 62, 63, 64, 65, 67, 68, 69, 109/1, 109/2, 110/1, 110/2, 110/3, 111/1, 116, 120/1, 120/2, 121, 122, 125, 139, 147, 149, 150, 176/2, 196, 201/2, 41 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि. अहमदनगर डीस्ट्रीक्ट सेंट्रल को- ऑप बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 232798000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.