सातबारा Watch

← चासनळी

Ferfar #8627 · चासनळी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
31/5
Talathi
प्रदिप सुभाष गोरे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : श्री गणेश ग्रा बी सह पथसंस्था मर्या, चास नळी लिहुन देणार : किशोर सिताराम रोठे   रा. चासनळी यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/5 बिनशेती क्षेत्र 2.00.00 आर चौ मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर सिताराम रोठे   यांनी अर्ज दस्ताची दुय्यम निबंधक:दु नि कोपरगाव दस्त क्र:११२०/२०२३ दिनांक 03/03/२०२३ वरून नोंद सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.