सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #2806 · कारवाडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
100/4
Talathi
निकाळे योगेश काशिनाथ
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : पद्मविभुषण डाँ.शरदचंद्रजी पवार साहेब ना.सह.पतसंस्था मर्या.गौतमनगर ता.कोपरगाव, जि.अहमदनगर लिहून घेणार : रविंद्र मारुती फटांगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 100/4 तपशिल : प्रमाणे रविंद्र मारुती फटांगरे यानी पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब ना.सह. पतसंस्था मर्या. गौतमनगर ता.कोपरगांव,जि.अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2403 दि.10/04/2023 रोजी पद्मविभुषण डाँ.शरदचंद्रजी पवार साहेब ना.सह.पतसंस्था मर्या.गौतमनगर ता.कोपरगाव, जि.अहमदनगर चा रविंद्र मारुती फटांगरे यांच्या नावे र.रु.350000/- गहाणखत बोजा. - 2404 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.