Ferfar #4025 · शहाजापूर
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/67
- Talathi
- पवन विनायक भडांगे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026
लिहुन देणार:- संतोष आबासाहेब महाले रा. शहाजापूर (खाता क्रमांक 598834) यांचे गट क्रमांक 133/67, बिगरशेती क्षेत्र 2.1100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1100 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- गणेश विश्वनाथ गोरडे (खाता क्रमांक :- 598838) गट क्रमांक 133/67 बिगरशेती क्षेत्र 2.1100 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7117/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1510000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7117/2026 दिनांक 15/10/2026 तसेच सूची क्र. 2 वरून नोंद.