Ferfar #4020 · कोळगांवथडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- पवन विनायक भडांगे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कोळगाव थडी वि.कार्य.सेवा सह.सो.लि.
लिहून घेणार : अनिल शामराव मेहेरखांब
यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : दिनांक 24/12/2019 रोजी कोळगावथडी विविध का.सेवा सो.लि चा अनिल शामराव मेहेरखांब यांच्या नावे र.रु.5000000/- कर्ज. - 3528
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.